is it okay to mix fruits

दिवसभरात किती फळं खाणं योग्य?

एका दिवसात एका व्यक्तीनं किती फळं खाणं योग्य? जाणून घ्या प्रमाण... 

 

Sep 4, 2024, 10:41 AM IST

दिवसाला किती फळं खावीत? 2-3 फळं एकत्र खाणे योग्य? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांकडून

आहारतज्ज्ञांपासून डॉक्टर आपल्याला फळं खाण्यास भर देण्यास सांगतात. बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024 ) असल्याने असंख्य भक्त उपवास ठेवतात. उपवासात फळांचं सेवन केलं जातं. मग अशावेळी दिवसला किती फळं खावीत शिवाय एकत्र फळं खाणं चांगेल की वाईट यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग.

 

Jul 14, 2024, 05:08 PM IST