ishan kishan news

ईशान किशन पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर, तोडला मोठा नियम... आता शिक्षा होणार?

Ishan Kishan Break Rule : टीम इंडियाचा युवा फलंदाज विकेटकिपर ईशान किशन सध्या संघातून बाहेर आहे. बीसीसीआयशी पंगा घेतल्याचा फटका त्याला बसला आहे. बीसीसीआयने ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे.

Feb 29, 2024, 09:43 PM IST

Ishan Kishan : राहुल द्रविड यांनी दिली इशान किशनला 'लास्ट वॉर्निंग', 'टीम इंडियात यायचं असेल तर...'

Rahul Dravid Statement : टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनला (Ishan Kishan) कडक शब्दात इशारा दिला आहे. 

Feb 5, 2024, 06:50 PM IST

ईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?

Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

Jan 31, 2024, 09:07 PM IST

Ishan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा

Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे. 

Jan 10, 2024, 10:11 AM IST

IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...

World Cup 2023 IND vs AUS Final :  एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 06:13 PM IST

World Cup 2023 : 'आईने मला सांगितलंय, काहीही झालं तरी...', वर्ल्ड कपपूर्वी Ishan Kishan ला आठवले ते शब्द!

Ishan Kishan Mother : टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यावर अतिरिक्त प्रेशर असणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे? 

Oct 6, 2023, 06:02 PM IST

Ishan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...

Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..

Jan 26, 2023, 11:13 PM IST

IND vs SL, 3rd T20I | तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज (27 फेब्रुवारी) तिसरा टी 20 सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Feb 27, 2022, 05:29 PM IST

IND vs SL T20I Series | Ishan Kishan ला रुग्णालयातून डिस्चार्ज, तिसरी टी 20 खेळणार की नाही?

टीम इंडियाचा (Team India) स्टार ओपनर ईशान किशनला (Ishan Kishan Discharged ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

 

Feb 27, 2022, 02:28 PM IST

IPL2021 : Ishan Kishan चा हल्लाबोल... Sheikh Zayed Stadium मध्ये 6 आणि 4 ची बरसात

मुंबई इंडियन्सने फलंदाजीसाठी मैदानावर येताच धडाकेबाज सुरूवात केली आहे.

Oct 8, 2021, 08:12 PM IST