क्रिकेटच्या मैदानात यष्टीरक्षक-फलंदाज करणारा इशान किशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो भारतीय क्रिकेट संघाचे कपडे नाहीतर शर्ट - पॅन्ट आणि गळ्यात आयडी कार्ड घातलेला दिसतोय.
आता वैभव सूर्यवंशी संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुलीप ट्रॅाफीचा नवा सिझन सुरु होणार आहे, ईस्ट झोनने संघासाठी मोठा निर्णय घेतला आहे आणि इशान किशन हा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे तर वैभव सूर्यवंशी हा संघाचा उपकर्णधार असणार आहे.
आयसीसीने टी20 क्रमवारीची घोषणा केली आहे, यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला मोठा फायदा झाल्याचे समोर आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 230 स्थानांची झेप घेतली असून, तो क्रमवारीत लक्षणीयरीत्या वर पोहोचला आहे.
इशान किशनने संघासाठी मैदानाच्या चारही बाजूंना धावांचा पाऊस पाडला, त्याच्या या खेळीच्या जोरावर संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. या डावामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
संजू सॅमसन सलग दोन सामन्यांमध्ये फेल झाला आणि त्याचबरोबर इशान किशन देखील संघासाठी मागील दोन सामन्यांमध्ये फार काही करु शकला नाही. इशान किशन मागील दोन सामन्यांमध्ये धाव बाद झाला, कालच्या सामन्यामध्ये तर तो त्याच्या चुकीने रन आऊट झाला आणि त्यानंतर अभिषेक आणि इशान यांच्यातील संभाषण आता वेगाने व्हायरल होत आहे.
IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने 402 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानसमोर मोठे लक्ष असणार आहे यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Ishan Kishan Sakib Hussain :सनरायजर्स हैदराबादचा स्टार विकेटकिपर फलंदाज ईशान किशनने त्याच्या संघातील वेगवान गोलंदाज साकिब हुसैनला जवळपास 6 बुटांच्या जोड्या गिफ्ट केल्या. साकिब हुसैनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याचं घरची परिस्थिती इतकी गरीब होती की त्याच्याकडे बुटं खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे.
Ishan Kishan Dedicated Win Over CSK To His Family :आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा संघ दुसऱ्या स्थानावर क्वालिफाय झाला असून आता त्यांना उर्वरित एक सामना जिंकून प्रथम स्थानावर असलेल्या आयपीएल प्लेऑफ करण्याची संधी आहे. यावेळी चेन्नई विरुद्ध हैदराबादचा विकेटकिपर फलंदाज ईशान किशन याने विस्फोटक खेळी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.
Ishan Kishan Celebration After Defeating CSK :सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्सचं होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर सीएसकेचा 5 विकेटने पराभव केला. या पराभवासह हैदराबादच्या संघाने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. या विजयानंतर ईशान किशनने सेलिब्रेशन करून सीएसकेच्या फॅन्सना डिवचलं.
IPL 2026 : आयपीएल 2026 च्या सिझनचा आता शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. आतापर्यत 50 सामने झाले या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक अर्धशतके झळकावली आहेत यासंदर्भात वाचा.
Ishan Kishan : पंजाब किंग्सचा संघ विजयासाठी 236 धावांचा पाठलाग करत होता, मात्र त्यांना हे लक्ष पूर्ण करणं शक्य झालं नाही. पंजाब किंग्सने फिल्डिंग दरम्यान अनेक चुका केल्या ज्यामुळे हैदराबादच्या स्टार फलंदाजांना जीवदान मिळालं आणि त्यांनीच पुढे तुफान फटकेबाजी करून गोलंदाजांना घाम फोडला.
IPL 2026 SRH vs KKR Preview; Playing 11: आपल्या पहिल्या पराभवानंतर कोलकाता आणि हैदराबाद आज विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करतील. आज संध्याकाळी हा सामना कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्स येथे रंगणार आहे.
IPL 2026, RCB vs SRH MatchIshan Kishan Record : आयपीएल 2026चा पहिला सामना 29 मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सनरायझर्स हैदराबाद दमदार विजय मिळवला. इशान किशनने शानदार फलंदाजी करत 38 चेंडूंमध्ये 80 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार म्हणून त्यांनी त्याची जबाबदारी चांगलीच पार पाडली.
Virat Kohli Flying Kiss To wife Anushka Sharma : आयपीएल 2026 (IPL 2026) चा पहिलाच सामना दमदार रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयानंतर विराट आणि अनुष्का यांच्यातील एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
RCB vs SRH IPL 2026: आरसीबी विरुद्ध एसआरएच असा सामना आज रंगणार आहे. आयपीएल २०२६ सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे घरचे मैदान असलेल्या बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना कुठे, कसा आणि किती वाजता लाईव्ह बघायचा याबद्दल अधिक जणूण घ्या.
IPL 2026 Ishan Kishan Abhishek Sharma: आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे.
Team India World Cup 2026 Trophy In Cricketers Girlfriend Bedroom: भारताने 8 मार्च रोजी जिंकलेली टी-20 वर्ल्डकप 2026 च्या ट्रॉफीचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून या फोटोवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं झालंय काय पाहूयात...
ICC T20I Rankings :वर्ल्ड कप स्पर्धेत कॅप्टन सूर्यकुमार यादवची बॅट शांतच राहिली ज्यामुळे आयसीसीच्या लेटेस्ट रँकिंगमध्ये त्याची घसरण झाली आहे. तर तिलक वर्माला सुद्धा फ्लॉप परफॉर्मन्सचा फटका बसलाय.
T20 World Cup 2026 :वर्ल्ड कप विजयानंतर खासदार आणि माजी क्रिकेटर कीर्ती आजाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन टीम इंडियावर सडकून टीका केली होती. यावर आता भारताचा स्टार फलंदाज ईशान किशनने चोख उत्तर दिलं.
Ishan Kishan GirlFriend:अदिती हुंडिया ही जयपूरच्या सिव्हिल लाइन्स भागातील रहिवासी आहे. ती एक मॉडेल आणि उद्योजिका आहे.
Sanju Samson Celebration Viral Video: हार्दिक पंड्या आणि ईशान किशन हे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत नाचत, सर्वांसमोर एकमेकांना किस करत सेलिब्रेशन करत असताना संजू काय करत होता? याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Liplock Kissing By Indian Cricketer With Girlfriend After T20 World Cup 2026 Win: अनेक खेळाडू आपआपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करत असतानाच एका खेळाडूने सर्वांसमोर आपल्या प्रेयसीच्या ओठांचं चुंबन घेतल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं. हा खेळाडू कोण आणि त्याची ही प्रेयसी कोण ते पाहूयात...