israel iran war

इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'

PM Modi on Iran-Israel Conflict : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात मजबूत सरकार असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर देखील निशाणा लगावला.

Apr 19, 2024, 04:51 PM IST

इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?

Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

Apr 19, 2024, 01:36 PM IST

इस्रायलचा इराणवर मिसाईल हल्ला! एअरपोर्ट, Nuclear Plant असलेलं शहर स्फोटांनी हादरलं

Iran Isfahan City Attacked by Iran: पहाटेच्या सुमारास अचानक इराणमधील एक मोठ्या विमानतळावर स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वी इराणने इस्रायलवर 14 एप्रिल रोजी क्षेपणास्रांनी हल्ला केला होता. त्याचा बदला आता इस्रायलने घेतला आहे.

Apr 19, 2024, 10:11 AM IST