israel palestine war 0

सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

Israel Hamas War: फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. 

Oct 13, 2023, 01:47 PM IST

'बहुतेक ते ठार करतायत,' इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

नामा बोन 77 व्या बटालियनमध्ये सैनिक होती. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी तिला गोळ्या घालून ठार केलं. 

 

Oct 12, 2023, 04:39 PM IST

खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लिम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा

पॅलेस्टाइनमधील 'हमास' ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. पुढील काही दिवसांत हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणी चर्चेत आहे. 

 

Oct 10, 2023, 07:38 PM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST