israeli actor lior raz

भिंतीमागे लपलेले असतानाच हमासने डागलेलं रॉकेट आलं अन्...; Fauda मधील अभिनेत्याचा VIDEO

इस्त्रायलमध्ये सध्या सगळीकडे हाहाकार माजला आहे. यादरम्यान, प्रसिद्ध वेब सीरिज 'फौदा'मधील अभिनेत्याने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पण यादरम्यान तोदेखील युद्धात अडकला आहे. त्याने एक भयानाक व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Oct 10, 2023, 12:19 PM IST