isro chandrayaan 3 relaunch

चंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञानला जाग येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा

Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे. 

 

Oct 2, 2023, 11:39 AM IST

चांद्रयान 3 मोहीम अखेर संपली? चंद्रावर दिवस पण अद्यापही विक्रम लँडरला जाग येईना

20 सप्टेंबर 2023 ला शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय झाला आहे. 22 सप्टेंबरला इस्रोने संदेश पाठवला होता. पण अद्यापही चांद्रयान 3 कडून काहीच उत्तर आलेलं नाही. आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

 

Sep 25, 2023, 03:21 PM IST

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा, म्हणाले 'आता फक्त 13 दिवसात...'

चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय कधी होणार यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. इस्रोकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असूनही, अद्याप उत्तर मिळालेलं नाही. 

 

Sep 23, 2023, 08:22 PM IST

Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा

चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे. 

 

Sep 22, 2023, 05:21 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x