पुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती
शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
Jan 21, 2018, 05:49 PM ISTअडीच माणसं देश चालवत आहेत - राज ठाकरे
देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि
Jan 12, 2018, 07:10 PM ISTसमाजात कोणताही भेदभाव असू नये - भागवत
सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आपले मत केले व्यक्त.
Jan 5, 2018, 04:22 PM IST१ जानेवारीला दंगलीवेळी मी सांगलीत- संभाजी भिडे
'१ जानेवारी रोजी प्रत्यक्षात मी सांगलीला मुक्कामी असतानाही माझ्यावर हा आरोप ठेवण्यात आला.'
Jan 5, 2018, 07:41 AM ISTज्या शाळा बंदचा निर्णय त्याच आल्या 'अ दर्जात
गुणवत्ता नसल्याच्या कारणावरुन ज्या शाळा बंद करायच्या निर्णय घेतला, त्याच शाळा अ दर्जाचा असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
Jan 1, 2018, 03:51 PM ISTभाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 08:46 PM ISTचारा छावणी घोटाळा प्रकरण का दडपलं जातंय?
सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली तरी भाजपा सरकारने राज्यातील चारा छावणी घोटाळ्यातील दोषींवर अद्याप कारवाई केलेली नाही.
Dec 1, 2017, 06:09 PM ISTहिंदू अतिरेकी मनोवृत्ती बळावतेय- कमल हसन
तमिळ सुपरस्टार कमल हसनने देशात हिंदू अतिरेकी मनोवृत्ती बळावत चालल्याचं एका लेखात म्हटले आहे.
Nov 3, 2017, 06:27 PM IST...हेच असेल जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचं एकमेव उत्तर - भाजप
जम्मू - काश्मीरच्या स्वायत्ततेच्या अतिशय संवेदनशील विषयावर भाजपनं आपलं मत मांडलंय.
Oct 31, 2017, 10:06 AM ISTरूफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पास करण्याची संधी शिवसेनेनं गमाववली
आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी रूफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पास करण्याची संधी शिवसेनेनं गमाववली.
Sep 18, 2017, 09:30 PM ISTमध्य रेल्वेचे हेल्पलाइन नंबर जारी
मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.
Aug 29, 2017, 01:16 PM ISTमुंबई विद्यापीठाचा गोंधळात गोंधळ सुरुच
मुंबई विद्यापीठानं पदवीच्या निकालांबाबतचा घातलेला गोंधळ संपत नाही तोवर दुसरा गोंधळ घातलाय.
Aug 21, 2017, 04:50 PM IST'वंदे मातरम'वरून महापालिकेत गोंधळ आणि हाणामारी
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत आज अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामारी झाली आहे.
Aug 19, 2017, 05:32 PM ISTकिशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...
किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...
Aug 16, 2017, 03:10 PM ISTकिशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...
वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या पण त्या कुणापुढे मांडाव्या त्यावर उत्तर कसं शोधावं? असा प्रश्न प्रत्येक मुलीला असतो. मुलींचे पालकही या समस्येनं हैराण असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी आणि या मुलींना बोलतं करण्यासाठी जळगावात 'रोटरी क्लब ऑफ ईस्ट'नं एक उपक्रम हाती घेतलाय.
Aug 16, 2017, 01:59 PM IST