issue

अडचणीत आलेल्या साखर उद्योगांसाठी शरद पवारांसोबत चर्चा

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे कोसळलेले भाव यामुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत.

May 4, 2018, 01:46 PM IST

कास्टिंग काऊच नाही, इथे सर्व सहमतीने होतं- राखी सावंत

आजकाल तर मुली म्हणतात, काहीपण करा पण मला काम द्या. यामध्ये प्रोड्युसरची काय चुक ?

Apr 30, 2018, 08:55 PM IST

अजूनही औरंगाबादची कचरा समस्या कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 09:08 PM IST

रत्नागिरी | नाणार प्रकल्प | शिवसेना सत्तेत राहणार की जाणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:44 PM IST

VIDEO : धोनीच्या टीमचे चाहते, बूक केली संपूर्ण ट्रेन

कावेरी नदीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या मॅच पुण्यामध्ये हलवण्यात आल्या.

Apr 19, 2018, 05:11 PM IST

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 04:12 PM IST

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.

Apr 12, 2018, 04:11 PM IST

म्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर

चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला. 

Apr 10, 2018, 08:12 PM IST

भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

भाजपाच्या स्थापनादिनाचं औचित्य साधून आज मुंबईत पक्षानं मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलंय. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे   राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने हा महामेळावा भरवला आहे. 

Apr 6, 2018, 10:08 AM IST

मुंबई | अंगणवाडी सेविकावरील 'मेस्मा'ला स्थगिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 11:13 AM IST

राम मंदिर निर्माण ही इच्छा नव्हे संकल्प - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणलाय. राम मंदिर निर्माण करण ही आमची इच्छाच नव्हे तर संकल्प असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Mar 22, 2018, 09:42 AM IST

औरंगाबाद कचरा प्रश्नावर सेनेची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी

औरंगाबादच्या कचरा प्रश्न आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.

Mar 15, 2018, 11:09 AM IST

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे नागरिकांना नरकयातना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:10 PM IST

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला आग, नागरिकांच्या जीवाशी खेळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:44 PM IST

कचऱ्याला वैतागून औरंगाबादकरांची पालिकेला नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:41 PM IST