फेसबुकमुळे होऊ शकतो घटस्फोट...
एखाद्या सोशल साइटवरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवू शकतील आणि ते प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाईल, असा विचार दहा वर्षांपूर्वी कुणी केला असता? कदाचित नाही; परंतु अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत.
May 15, 2013, 04:12 PM ISTमनसेचं पुन्हा `टोल`आंदोलन; तोडफोड
कोल्हापुरातलं टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.. सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत २ टोलनाक्यांना लक्ष्य केलं.
Apr 30, 2013, 10:13 AM IST`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक
`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Apr 26, 2013, 04:42 PM ISTमराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.
Apr 24, 2013, 03:00 PM ISTमुंबईतून मराठमोळी हॉटेल्स होतायेत नामशेष
दादरसारख्या मराठीबहुल परिसरात गेल्या ६० वर्षांपासून मराठीपण मिरवणारे दत्तात्रय हॉटेल मे महिन्यापासून बंद होत आहे.
Apr 20, 2013, 05:12 PM ISTहे व्हीआयपी देखील रडले होते ढसाढसा....
सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडियासमोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले... आता हा त्याला खरोखर झालेला पश्चात्ताप आहे की सहानुभूती?
Mar 30, 2013, 06:51 PM ISTअजित पवाराचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसेचे कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी अजितदादांवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
Mar 1, 2013, 05:14 PM ISTदगडफेक झालीच, राज ठाकरेंचा पोलिसांवर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अहमदनगर येथील बैठक काही वेळेपूर्वीच संपली. त्यानंतर राज ठाकरे काय आदेश देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
Feb 27, 2013, 06:19 PM ISTराज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे
उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 01:24 PM ISTमुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ
मुंबईतल्या विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील एकमेकांना भिडले.
Feb 12, 2013, 05:06 PM ISTडान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली.
Feb 7, 2013, 03:41 PM ISTआधारकार्ड मिळणार घरबसल्या, करा फक्त एक क्लिक
एलपीजी सिलिंडर, रेशनिंग यासारख्या सरकारी सवलतींसाठी आता आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार केंद्राबाहेर लांबच लांब रांगांत ताटकळण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
Dec 8, 2012, 08:08 PM ISTराज ठाकरे नाराज, मनसे नगरसेवकाची मारहाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज झाले आहेत. पण त्यांच्या नाराजीचं कारण म्हणजे त्यांचाच पक्षाच्या नगरसेवकाचं विचित्र वागणं असल्याचं समजते आहे.
Dec 4, 2012, 11:49 AM ISTपोलिसांची बनविली ढोलकी
सामाजिक सलोखा राखण्याचा विडा काँग्रेस आघाडी सरकारने घेतलेला आहे. खरंच सलोखा राखला जात आहे की बिघडवला जात आहे? याचे उत्तर लोकांच्या संतापातून मिळते. ते म्हणजे, म्हणे कायद्याचे राज्य आहे.
Nov 28, 2012, 06:23 PM ISTफेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद
शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Nov 28, 2012, 10:16 AM IST