अफजलखान कोण?, मोदी की अमित शहा?, सुप्रिया सुळेंचा सवाल
शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं अफजलशहा कुणाला म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी यांना की, अमित शहांना, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Oct 8, 2014, 10:04 PM ISTअनाथ मुलींना आलेल्या मदतीचं काय झालं?
मुलीच्या जन्मानंतर अनेक मुलींना रस्त्याच्या बाजूला बेवारस सोडून दिलं जातं, हा विषय सत्यमेव जयतेमध्ये मांडण्यात आलं होतं. यावर प्रेक्षकांनी पाठवलेल्या मदतीचं नेमकं काय झालं हे सांगतोय आमीर खान... व्हिडीओ पाहा
Aug 27, 2014, 08:44 PM ISTबाळासाहेब थोरातांवर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाई हल्याने आता वेगळे वळण घेतले आहे. थोरातांवर शाई फेकणा-या भाऊसाहेब हासे याच्याकडे गुप्ती हे हत्यार आढळून आले आहे.
Aug 24, 2014, 11:31 PM ISTसेंट झेवियर्सच्या मल्हारमध्ये वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 07:14 PM IST2000 पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर, अंमलबजावणीचे आदेश
2000 पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर, अंमलबजावणीचे आदेश
Jul 23, 2014, 02:12 PM IST'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'
तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय.
Jul 17, 2014, 09:25 AM ISTमुंबईत पुन्हा खड्ड्यांचा महिमा
मुंबईत पावसाची संततधार राहताच अनेक ठिकाणी खड्डे दिसू लागलेत. प्रशासनाकडून करण्यात आलेला खड्डेमुक्त मुंबईचा दावा फोल ठरलाय.
Jul 13, 2014, 08:49 PM ISTटँकर घोटाळ्याला झी मीडियाने फोडली वाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:29 PM ISTवाय-फायवरुन शिवसेना-मनसेत चढाओड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 04:54 PM ISTजिया खान मृत्यू प्रकरण सीबीआयकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:29 AM IST‘कॅम्पा कोला’ची मुदत संपली; 488ची नोटीस बजावणार
कॅम्पा कोला वासियांनी चाव्या ताब्यात देण्यासाठी दिलेली 72 तासांची मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली. कुणीही फ्लॅटच्या चाव्या महापालिकेकडं न सोपवता उलट पालिका आणि सरकारसमोर 14 अटी ठेवल्या.
Jun 12, 2014, 07:07 PM ISTपुतण्यावरून काकांना उद्धव ठाकरेंनी सुनावले...
‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे पण, दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही.’ ‘म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना कधी आम्हाला सुचली नाही.’
Jun 8, 2013, 11:17 AM ISTदोन पेक्षा अधिक मुलं तर करणार नसबंदी...
म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी.
May 28, 2013, 01:13 PM IST`मनसे टाळी`, ‘शुकऽ शुकऽ’ थांबवा.. सेनेने सुनावले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावे असे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या जाहीर भाषणात म्हंटले होते.
May 28, 2013, 10:40 AM IST...तर बाळासाहेबांच्या अंत्यविधीचा खर्च आम्ही करू
मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. अंत्यविधीचा बोजा मुंबईकरांवर पडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ही पाच लाखाची रक्कम मनसे पालिकेला देईल.
May 23, 2013, 01:01 PM IST