item song

व्हिडिओ : 'फॅशन खत्म मुझपे' म्हणत मलाईकाचा ठुमका!

'मुन्नी बदनाम हुई' फेम मलाईका अरोरा - खान पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अवतारात एका आयटम साँगमध्ये दिसणार आहे. 

Dec 26, 2014, 10:14 AM IST

'त्या' अभिनेत्रींना वेश्या म्हणून घोषित करा - त्यागी

सिनेमांत 'आयटम साँग'वर नाचणाऱ्या अभिनेत्रींविरोधात उत्तर प्रदेश हिंदू महासभेचे प्रमुख नवीन त्यागी यांच्या वक्तव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

Dec 3, 2014, 08:47 PM IST

सनी लिऑनच्या एका आयटम सॉन्गची किंमत १.५ कोटी

 बिनधास्त अभिनेत्री सनी लिऑनने एका तेलुगू आयटम सॉन्गसाठी चक्क १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आगामी चित्रपट करंट थीगाचे हे गाणे हिंदीमध्येही डब करण्यात आले आहे. 

Oct 6, 2014, 07:32 PM IST

`स्प्लिट्सविला`मध्ये दिसणार सनीचा बोल्ड अंदाज

`एम टीव्ही स्प्लिट्सविला` यावेळी टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची तयारी करत आहे. कारण यावेळी स्प्लिट्सविलामध्ये बॉलिवूडमधील सगळ्यात मादक स्टार सनी लिऑन एन्ट्री करणार आहे. या कारणाने स्प्लिट्सविलाचा शो यावेळी सुपर हिट होण्याची शक्यता जास्त आहे.

May 7, 2014, 02:28 PM IST

हॉट पूनम पांडेने घेतले आयटम साँगसाठी ५ कोटी

सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात राहणारी हॉट मॉडेल पूनम पांडेने एका कन्नड चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले. त्यामुळे तिची चलती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

Nov 28, 2013, 01:38 PM IST

`रामलीला`मध्ये प्रियांका चोप्राचं आयटम साँग

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश,पैसेवाल्यांची पिंकी बनून आयटम साँग केलं होतं...आता पुन्हा एकदा ती रामलीला सिनेमात आयटम साँगसाठी रुपेरी प़डद्यावर आपले जलवे दाखवण्यासाठी थिरकणार आहे....

Oct 15, 2013, 02:15 PM IST

ऐश्वर्या करणार मलाईकावर मात?

ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूड सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच कमबॅक करतेय आणि तेही आयटम नंबरच्या जलव्यासह...

Aug 7, 2013, 11:45 AM IST

सोनम कपूरला करायचंय आयटम साँग

सध्या बॉलिवूडमध्ये आयटम साँगची चलती आहे. आयटम साँगचा वारा आणखी कोणाच्यातरी अंगात भिनलायं. भारतीय नृत्यावर थिरकणाऱ्या सोनम कपूरने आपली इच्छा बोलून दाखवताना आयटम साँग करण्याचे म्हटल आहे. आगामी सिनेमा ‘रांझना’मध्ये सोनम भारतीय नृत्यावर थिरकतली आहे.

May 8, 2013, 01:57 PM IST

सनी लियॉन करणार आयटम नंबर

पॉर्न स्टार आणि आता सध्याची बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियॉन आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सनी लियॉन आता देशी ठुमके लावणार आहे.

Mar 6, 2013, 08:59 AM IST

सनीला हौस आता आयटम नंबरची...

बिग बॉस-५ पासून अख्या जगासमोर गर्वाने वावरणारी पॉर्न स्टार सनी लिऑन बॉलिवूडमध्ये हॉट सीनसाठी चांगलीच चर्चेत आहे.

Sep 24, 2012, 01:52 PM IST

आयटम गर्ल 'प्रियांका'?

आत्तापर्यंत एकाही आयटम साँगमध्ये न दिसलेली प्रियांका चोप्राही लवकरच एखाद्या झक्कास आयटम साँगमध्ये दिसून येईल, असं दिसतंय. कारण तशी इच्छा प्रियांकानंच व्यक्त केलीय. आपल्याला आयटम साँग करायला काहीच हरकत नसल्याचंही तिनं जाहीर केलंय.

Jun 15, 2012, 01:26 PM IST

'जंजीर'मध्ये सनीचं 'आयटम साँग'

‘जिस्म-२’चं शुटिंग सुरू होतं ना होतं, तोच एकता कपूरनेही सनी लिऑनला आपल्या आगामी ‘रागिनी एमएमएस-२’ साठीही करारबद्ध केलं. आल्या आल्याच दोन बिग बॅनरच्या फिल्म्समध्ये काम मिळाल्यावर आता बहुचर्चित ‘जंजीर’च्या रिमेकमध्येही सनी आयटम साँग करणार आहे.

Apr 25, 2012, 09:00 PM IST