Vijay Varma onShah Rukh Khan: विजय वर्मा आणि जयदीपअहलावतनं त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यासाठी शाहरुख खानला का जबाबदार ठरवलं आहे.
Saif Ali Khan Viral Video :करीना कपूर तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. त्याआधी करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी सैफने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान हिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली आहे
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...