jacqueline fernandez movies

जॅकलिनचे गाजलेले डान्स परफॉर्मन्स; असे ठुमके पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Jacqueline Fernandez Birthday: जॅकलिन फर्नांडिस ही (jacqueline fernandez dance performance) आपल्या सगळ्यांचीच चांगलीच लाडकी अभिनेत्री आहे. सोबतच तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी अधिक चर्चा आहे ती म्हणजे तिच्या बेस्ट डान्स परफॉर्मन्सेसची. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया.

Aug 10, 2023, 07:00 PM IST

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन ही आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिला हरएक (Jacqueline Fernandez New Look) लुक सूट होतो. परंतु नुकत्याच तिनं पोस्ट केलेल्या एका पोस्टमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे. तर काहींनी तिच्या लुकची (Jacqueline Fernandez trolled for her tribal style dress) स्तुतीही केली आहे. 

Apr 30, 2023, 06:27 PM IST

दिल्ली पोलिसांची कारवाई.. 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी NORA FATEH ची 6 तास चौकशी

  conman महाठग सुकेश चंद्रशेखर (SUKESH CHANDRASHEKHAR)वसुली प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(jacqueline fernandez) नंतर आता नोरा फतेह  पोलिसांच्या रडारवर आहे .

Sep 3, 2022, 01:37 PM IST