jacqueline fernandez photos that came out

कॉनमॅनसोबतच्या अफेअरच्या चर्चांनंतर अखेर सलमानच्या बॉडीगार्डसोबत दिसली जॅकलिन; Photo Viral

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच जॅकलिनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या फोटोत शेरा आणि जॅकलिन दिसत आहेत.

Feb 1, 2024, 02:03 PM IST