jacquline

जॅकलिन उत्कृष्ट अभिनेत्री - सिद्धार्थ मल्होत्रा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सिद्धार्थ मल्होत्रासह आगामी 'जेन्टलमेन: सुंदर,सुशील, रिस्की' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील 'चंद्रलेखा' हे गाणं गुरूवारी रिलीज केले आणि ते गाणं लोकांना खूपच आवडले.

Aug 4, 2017, 01:24 PM IST