200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण..
Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Apr 15, 2024, 09:17 AM ISTहा माझा अखेरचा जन्म... सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत राजबिंडा तरुण संन्यस्त मार्गावर
Jain Diksha : जीवनात सर्वकाही सुरळीत सुरु असताना प्रवीणनं घेतलेला हा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही. पण, अध्यात्माच्या मार्गावर त्यानं गाठेलला हा टप्पा सर्वांनाच थक्क करुन गेला
Nov 25, 2022, 03:17 PM ISTविशाल दादलानीचा राजकारणातून संन्यास
जैन साधू तरुण सागर यांच्यावरील वादग्रस्त ट्विट करणारा गायक विशाल दादलानीनं राजकारणातून संन्यास घेताला आहे.
Aug 28, 2016, 11:33 PM IST