jaish e mohammad 0

अखेर पाकिस्तानला आली जाग, दहशतवादी मसूद अझरविरुद्ध अटक वॉरंट

'जैश ए मोहम्मद'चा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मौलाना मसूद अझर (JeM chief Masood Azhar) याला पाकिस्तानने (Pakistan) चक्क फरार म्हणून घोषित केले आहे. 

Jan 9, 2021, 05:13 PM IST

मसूद अजहरला पाठिशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेची जोरदार चपराक

मुस्लिम समुदायाविषयीचा चीनचा हा दांभिकपणा जगाला परवडणारा नाही.

Mar 28, 2019, 09:16 AM IST

'झी न्यूज'चे निर्भय वार्तांकन दहशतवाद्यांना झोंबले; 'जैश'च्या मुखपत्रातून सुधीर चौधरींवर टीका

झी न्यूज खोट्या गोष्टी मांडून भारतीय जनतेमध्ये पाकिस्तानविषयी गैरसमज पसरवत आहे.

Mar 13, 2019, 01:21 PM IST
BJP Leader Subramanian Swamy Speaks On Pakisthani Says JeM Group Not Here And Says This Is Fake News PT1M2S

'जैश ए मोहम्मद' संघटना अस्तित्वातच नाही - पाकिस्तान

'जैश ए मोहम्मद' संघटना अस्तित्वातच नाही - पाकिस्तान

Mar 8, 2019, 09:30 AM IST

पाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश

अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.

Jul 19, 2017, 11:58 PM IST