jalgaon district

Jalgon : अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल; गरोदर माता आणि बाळांच्या जीवाशी खेळ

 अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.

Jan 14, 2023, 03:09 PM IST

राज्यात उष्माघाताने घेतला पहिला बळी; जळगाव जिल्ह्यातील घटना

उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली आहे. बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे.

Mar 30, 2022, 09:54 AM IST

खानदेशातील या जिल्ह्यातही 31 मे पर्यंत कडकडीत बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाप्रशानाने कडक पावले उचलले आहे.  जळगावात सोमवारी 17 मे पासून 30 मे पर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू असणार आहेत

May 16, 2021, 08:44 AM IST

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती

सलग चौथ्या वर्षी शेतकरी दुष्काळानं होरपळून निघाला

Oct 22, 2018, 04:52 PM IST

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवला

Oct 1, 2018, 02:00 PM IST

पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगता आढळल्याने खळबळ

गेल्या पाच महिन्यात या वाढोदा वनक्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाल्यानं वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.

Aug 13, 2018, 12:27 PM IST

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात

खान्देशात उष्णतेची लाट आली असून जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलं आहे. 

Mar 26, 2018, 11:34 PM IST

जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार

अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी शासनाकडे तक्रार केलीय. 

Dec 23, 2017, 12:25 PM IST

जळगाव जिल्ह्यात २ कर्जबारी शेतकऱ्यांची आत्महत्या

संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं. बि-हाडे यांनी एक एकर शेतीवर कापूस लागवड केली होती. 

Apr 16, 2017, 03:34 PM IST

जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

पती-पत्नी आणि  त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. 

Mar 20, 2017, 09:33 AM IST

जळगाव जिल्हा बँक चोपडा शाखेच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी

नोटाबंदीच्या काळात हजार पाचशेंच्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहाराची चौकशी होत असल्याची माहिती आहे. 

Mar 2, 2017, 07:26 PM IST

जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून २ ठार

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्यासह केळी मजुराचा मृत्यु झाला.

Oct 3, 2016, 12:11 AM IST

जळगाव जिल्ह्यात पिककर्जाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात पिककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा जिल्हा बँकेच्या शाखांसमोर दिसून येत आहेत. वास्तविक पाहत १५ एप्रिलपासून वार्षिक मुदतीचं पिककर्ज वाटप करण्यास सुरूवात व्हायला हवी, मात्र तसं होतांना दिसत नाहीय.

May 20, 2015, 11:54 AM IST

जळगाव जिल्ह्यातील 'आदर्श रस्ते विकास'

जळगाव जिल्ह्यात काही गावांमध्ये सध्या सिमेंट रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे, सर्वात जास्त कामं जिल्हा परिषदेकडून सुरू आहेत.

May 19, 2015, 11:02 AM IST

खडसेंच्या जिल्ह्यात भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधले खटके वारंवार उफाळून येतच आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. आता तर जिल्ह्यातल्या शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवरचा प्रसंग आला.

Mar 7, 2015, 05:53 PM IST