jalgaon news

महिला सरपंचाला राग अनावर, चक्क नागरिकाला मोबाईल फेकून मारला

जळगावच्या  मुक्ताईनगरमध्ये ग्रामपंचायतीत राडा, सरपंचाने मोबाईल फेकून मारला, पाहा व्हिडीओ 

Jul 28, 2022, 02:12 PM IST

केळी शेतकऱ्यांची व्यथा कुणी ऐकणार का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागातील वादळी वाऱ्यामुले शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केळी पिकाचे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या जातात, मात्र प्रशासनाकडून पाहिजे ती मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

Jun 7, 2022, 04:32 PM IST

निषेध म्हणायचा की आनंद? त्यांनी काढली चक्क उसाची जंगी वरात...

राज्यात ऊसाचा प्रश्न पेटलाय.. असं असतानाच लातुर जिल्ह्यातून आगळी वेगळी घटना समोर आलीय... 

Apr 15, 2022, 06:07 PM IST

गुलाबराव म्हणतात, सत्तेत एकत्र तरीही शरद पवारांचं नाव घेतलं कि डोकं...

मी नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस, पण, त्या पक्षाने...

 

Apr 15, 2022, 05:06 PM IST

महिला पोलिसाचा नंबर मागणाऱ्याला संतप्त जमावाचा चोप; बचावासाठी पुन्हा पोलिसांकडेच धाव

  महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणे तरुणाला महागात पडले आहे. संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला

Mar 18, 2022, 11:25 AM IST

खान्देशात सोन्याचा खजिना, पाहा कुठे आहे सापडला?

सोन्याचा खजिना आपल्याला मिळावा असं प्रत्येकाला वाटतं... खऱ्या अर्थानं सोन्याचं घबाड एका कुटुंबाला सापडलं आहे पण ते कुठे पाहा 

Jan 28, 2022, 09:24 PM IST

मुलाला जन्म दिला मात्र त्याचा चेहरा पाहण्याआधी आईनं जगाचा निरोप घेतला

बाळाचा चेहराही डोळे भरून पाहता आला नाही...प्रसूतीनंतर काही तासात आईनं जगाचा निरोप घेतला

Jan 23, 2022, 09:32 PM IST

कपाशी शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी! तुमची होऊ शकते अशी फसवणूक

बळीराजा सावध हो! व्यापाऱ्याकडून होऊ शकते अशी फसवणूक

Jan 22, 2022, 04:27 PM IST

'गुरु भाई'चा नाद करायचा नाय! घोड्याचं दणक्यात बर्थडे सेलिब्रेशन

फटाक्यांची आतषबाजी आणि केक कापून घोड्याचा दणक्यात वाढदिवस साजरा

Jan 17, 2022, 11:17 PM IST

गुलाबराव पाटलांच्या आक्षेपार्ह विधानावर रुपाली चाकणकर यांनी काय दिला इशारा पाहा

महाविकास आघाडीत ठिणगी...गुलाबराव पाटलांवर कायदेशीर कारवाई करणार, रुपाली चाकणकर आक्रमक

Dec 19, 2021, 06:51 PM IST

जळगावच्या प्रचारसभेत गुलाबरावांची जीभ घसरली, हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

'हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते केले' गुलाबराव पाटील यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

Dec 19, 2021, 06:06 PM IST