जळगाव जिल्ह्यात 11 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र, जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू
Jalgaon Eleven Cotton Purchasing Center Starts
Dec 9, 2024, 12:35 PM ISTधक्कादायक आकडेवारी! जळगावमध्ये गेल्या 10 महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
Jalgaon farmers committed suicide: केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविलीये.
Nov 30, 2024, 04:37 PM ISTदांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना
Navratri 2024 : दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 5, 2024, 09:18 PM ISTजळगावात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; पारोळा तालुक्यातील शिवरे गावातील शाळेतील घटना
Jalgaon Food Poison To Sixty Students Treatment In Preocess
Sep 14, 2024, 01:05 PM ISTजळगाव हादरले! लहान बहिणीसमोरच पीडितेवर बलात्कार, बिंग फुटेल म्हणून अल्पवयीन मुलीला संपवले
Jalgaon Crime News: जळगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Sep 8, 2024, 12:30 PM IST
पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार
जळगावच्या नशिराबादेत अंगणवाडीत पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.
Jul 23, 2024, 08:34 PM IST'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासा
सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
May 11, 2024, 02:51 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर चाळीसगावला तीन दिवस मेगाब्लॉक; 10 ट्रेन रद्द, वाचा सविस्तर
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळं दहा ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत.
Apr 11, 2024, 02:33 PM ISTJalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण
Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2024, 09:22 AM ISTएकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात? लिलावाच्याही चर्चा; बड्या नेत्याकडून खुलासा
Girish Mahajan On Eknath Khadse : राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमध्ये तूतू-मैमैं सुरु संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
Feb 5, 2024, 09:45 AM ISTJalgaon | झाकण उघडे ठेवल्याने अंध महिला गटारात पडली, जळगावातील Video समोर
Jalgaon blind woman fall in open drainage recued
Aug 13, 2023, 05:10 PM ISTक्रौर्याची परिसीमा गाठली, मारहाण करत नराधमाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार
Jalgaon Crime News: पारोळा तालुक्यातील धूळपिंप्री येथील 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीचा गळा दाबत, डोक्यात दगड मारून जखमी केले आहे.
Aug 11, 2023, 07:31 PM IST
जळगाव हादरलं! चिमुकलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह
Jalgaon Crime : जळगावमध्ये आठ वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपास करत आरोपीला ्अटक केली आहे.मात्र संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे.
Aug 4, 2023, 07:40 AM ISTडिजीटल इंडियाचे भयाण वास्तव! PDW काम करत नसल्याने जळगावच्या सरपंचाने असा निर्णय घेतला की पोलिसही हादरले
सर्वसामन्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सरपंच असूनही मागणी पूर्ण होत असल्याने जळगाव येथील सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Jul 24, 2023, 04:58 PM ISTJalgaon News:धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आणि... जळगाव येथे मोठी दुर्घटना
जळगाव येथे मोठी दुर्घटना घडली आहे. धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आहे.
Jul 22, 2023, 09:52 PM IST