10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM IST'एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर...', मनधरणी करणाऱ्या मंत्र्यांना जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
Maratha reservation News : रकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाहीत.
Sep 6, 2023, 12:46 AM ISTजालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'राजकारणासाठी सारं..'
Jalna Lathi Charge: सध्या जालन्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून राजकारण पेटले आहे. त्यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमेचीही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
Sep 3, 2023, 04:56 PM ISTजालना लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी सरकारने कडक पावले उचलली आहेत. गृहमंत्रालयाने जालन्याच्या पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
Sep 3, 2023, 02:10 PM ISTमराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवर संतापली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री; तिची Insta Story चर्चेत
Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं देखील याचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे.
Sep 2, 2023, 10:51 AM ISTमराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST