jalyukta shivar abhiyan

ज्या योजनेत फडणवीस यांच्यावर आरोप झाले ती योजना पुन्हा सुरु होणार; निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान

देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने भ्रष्टाचाराचे आरोप करत ही योजना बंद केली होती. 

May 24, 2023, 06:23 PM IST

आताची मोठी बातमी! राज्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरु होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचं महत्वाकांक्षी अभियान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे अभियान रद्द करण्यात आलं होतं.

Dec 13, 2022, 04:26 PM IST