jamaica

भारताकडे 162 धावांची आघाडी

सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या. 

Aug 1, 2016, 08:22 AM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Jul 30, 2016, 08:30 PM IST

उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड

वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.

Aug 27, 2015, 11:04 PM IST

'लाल' चष्मा लावून गेलची तुफान बॅटिंग

आयपीएल -7 मध्ये ख्रिस गेलची बॅट खूप चालेल अशी अपेक्षा होती, मात्र तेवढं काही झालं नाही, मात्र कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजे सीपीएलमध्ये ख्रिस गेलने आपल्या फॅन्सना थोडंही निराश होऊ दिलं नाही. 

Jul 14, 2014, 07:34 PM IST

`फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ` उसैन बोल्ट करणार अलविदा

फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अर्थातच उसैन बोल्ट २०१६ऑलिम्पिकनंतर अॅथलेटीक्सच्या जगताला अलविदा करणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट शेवटचा त्याच्या चाहत्यांना धावतांना पाहायला मिळणार आहे.

Sep 5, 2013, 09:29 AM IST

उसेन बोल्टची झाली डोप टेस्ट

मॉस्को येथे होणारी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप काही दिवसांवर आली असताना जमैकन स्प्रिंटर उसेन बोल्टसह जमैकाच्या सहभागी 44 ऍथलिट्सची डोप टेस्ट घेण्यात आली...

Aug 7, 2013, 09:07 PM IST

वेस्टइंडीजविरोधात टीमबरोबरच कोहलीची कसोटी

ट्राय सिरीज या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. इंडिजबरोबरचा सामना जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नाहीतर आपले सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jul 5, 2013, 03:02 PM IST

ट्राय सीरिज : विंडीजनं ‘चॅम्पियन्स’ना रोखलं!

वेस्ट इंडिजनं टीम इंडियाचा विजयरथ रोखलाय. तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर एक विकेट आणि राखून विजय मिळवलाय.

Jul 1, 2013, 01:11 PM IST

स्कोअरकार्ड : भारत X वेस्ट इंडिज (ट्राय सीरिज)

वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला पछाडत ट्राय सीरिजमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय.

Jun 30, 2013, 08:48 PM IST