jamie lever

'या' अभिनेत्याचा संघर्षाच्या कहाणीपासून बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

बॉलिवूडचा कॉमेडी किंग, ज्यांनी शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु त्यांच्या यशाच्या मागे असलेल्या संघर्षाची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या अभिनेत्यानी अफाट कष्ट आणि चिकाटीने कोटींची संपत्ती कमवली आहे.  

Dec 24, 2024, 04:50 PM IST

जॉनी लिव्हरच्या मुलीने सोनम कपूरची उडवली खिल्ली

जॉनी लिव्हर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक ज्येष्ठ कॉमेडियन म्हणून ओळखले जातात.

Oct 2, 2021, 12:26 PM IST

जॉनी लिव्हरच्या लेकीकडून आशा भोसलेंची मिमिक्री

जेमी लिव्हरची अशी मिमिक्री पाहून आशा भोसले देखील मनमुराद हसतील 

 

 

 

Mar 20, 2021, 02:11 PM IST

जॉनी लीव्हरची मुलगी जेमीचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोदी कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला.

Apr 14, 2019, 02:18 PM IST

पाहा कपिल शर्माच्या शोमध्ये कोण असणार नवे कलाकार

कपिल शर्माने त्याच्या शोमधील गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरवर पर्याय शोधला आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद झाल्यानंतर सुनील सोबत अली, सुगंधा आणि चंदनने देखील शो सोडला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोला मोठं नुकसान होणार आहे.

Mar 30, 2017, 08:10 PM IST