पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया, MEA म्हणालं 'समजून घ्या अन्यथा...'
MEA Press Conference on Pakistan Violation: पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदे खडेबोल सुनावले आहेत.
3 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, श्रीनगरमध्ये ड्रोन हल्ला; जम्मूतही स्फोटांचे आवाज
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानने काही तासांपूर्वी झालेल्या शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलं असून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अनेक क्षेत्रांमध्ये तोफांच्या आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला आहे.
'भारताला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानकडून रात्री 300 ते 400...', कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखलेल्या किंवा निष्क्रिय केलेल्या शेकडो ड्रोनचा वापर युद्धबंदी कराराचं उघडपणे करण्यात आलेलं उल्लंघन आहे, असं भारत सरकारने म्हटलं आहे.
भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे
Jammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
VIDEO : जम्मू ड्रोन हल्ल्यात RDXचा वापर झाल्याची माहिती
ACCORDING TO SOURCES RDX USE IN JAMMU ATTACK