मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्...
Earthquake Strikes Myanmar: आज सकाळीच म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भारताबरोबरच नेपाळनंतर भूकंपाचे धक्के बसलेला म्यानमार तिसरा देश ठरला आहे.
Oct 23, 2023, 09:30 AM ISTVideo | महाराष्ट्र भूकंपाच्या धक्क्याने हादरला!
Earthquake shocks felt in Maharashtra
महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. कोल्हापूरपासून पूर्वेला171 किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री 2.21 च्या सुमारास 3.9 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या 10 किलोमीटर खाली होता. तर जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून 62 किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.