jammu kashmir terror attack

Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅक

Doda Terror Attack: एडीजीपी जम्मू यांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याच्या बातमीची पुष्टी केली असून कारवाई सुरू आहे. तर रविवारी देखील शिव खोडी मंदिरापासून कटरा याठिकाणी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. 

Jun 12, 2024, 07:39 AM IST