jana gana mana

राष्ट्रगीतावेळी करीना कपूरकडून मोठी चूक, सोशल मीडियावर Video व्हायरल... युजर्स संतापले

Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूरने एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावली. करीना कपूरच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झालं. पण यादरम्यान करीना कपूरकडून एक मोठी चूक झाली. यावर सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. 

Sep 11, 2023, 05:52 PM IST

...म्हणून मी स्टेजवरच मोदींच्या पाया पडले; अमेरिकी गायिकेनं केला मोठा खुलासा

Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रगीत गायल्यानंतर ही अमेरिकी गायिका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली होती. 

Jun 26, 2023, 08:37 AM IST

...अन् अमेरिकन गायिका थेट मंचावरच मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

Mary Millben Touches Modi's Feet: अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. 

 

Jun 24, 2023, 02:47 PM IST

Video : पाकिस्तानी संगीतकाराची भारताला स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट, रबाबीवर वाजवले 'जण गण मन'

सीमेपलीकडील, पाकिस्तानमधील एका संगीतकाराने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत

Aug 15, 2022, 09:17 PM IST

पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायले 'जन गण मन'

पाकिस्तानच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चक्क भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले. या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

Aug 20, 2017, 02:25 PM IST

या चिमुकलीहून सुंदर 'राष्ट्रगीत' कुणीच गायलं नसेल (व्हिडिओ)

नुकताच देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. 

Aug 17, 2017, 12:48 PM IST

राष्ट्रगीताची शतकपूर्ती

ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.

Dec 28, 2011, 01:55 PM IST