janhavi kapoor

Janhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...

या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती. 

Oct 19, 2022, 08:16 PM IST

janhvi च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ म्हणाली, Kareena Kapoor इतक्या कॉन्फिडन्समध्ये की....'

पण जान्हवी पुढे जे नावं घेतले त्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. 

Sep 22, 2022, 08:52 PM IST

ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी Janhavi kapoor नं केले होते प्रयत्न? वाचा नेमकं प्रकरण

ज्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं वाटतं नव्हतं त्यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता.

Sep 18, 2022, 06:57 PM IST

'आपको क्या...?' कुठे फिरते, कोणासोबत काय करते म्हणत प्रश्न विचारणाऱ्यांवर संतापली जान्हवी

तिची कोणा एका व्यक्तीशी असणारी जवळीक, रात्री उशिरापपर्यंतच्या पार्टी, आऊटिंग आणि बरंच काही चर्चेत आलं

Aug 25, 2022, 11:35 AM IST

बापरे! चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

Salman Khan ला देखील स्क्रिन शेअर करायला वाटायची भिती, कोण आहे ही अभिनेत्री, जी एका चित्रपटासाठी 1 कोटी मानधन घ्यायची 

Aug 13, 2022, 01:33 PM IST

'यांना जरातरी..'; वडिलांसोबत हे असे कपडे घालणाऱ्या जान्हवी- खुशीला नेटकऱ्यांनी सुनावलं

 हा आऊटफिट दिसायला एकदम सिंपल होता मात्र यात जी डीप यु नेकलाईन दिली होती त्यात जान्हवी क्लीवेज दाखवताना दिसली तोच तिच्या आऊटफिटचा मेन एलिमेंट होता

Aug 1, 2022, 12:51 PM IST

या रक्षाबंधनला कॅरी करा हा लुक ...दिसाल सर्वांपेक्षा हटके ... हा पेहराव आहे ट्रेंडमध्ये

 या फेस्टिव्ह सीझनमध्ये कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्रेंडिंग आहेत हे जाणून घेतल्यास, तुम्ही स्टायलिश आणि ट्रेंडी देखील दिसू शकता.

Jul 23, 2022, 07:13 PM IST

कॉफी विथ करण शोमधल्या जान्हवी कपूरच्या 'बोल्ड' लुकची एकच चर्चा

जान्हवी कपूरच्या 'या' ड्रेसची इतकी आहे किंमत, आकडा पाहूण थक्क व्हाल 

Jul 14, 2022, 05:38 PM IST

जान्हवी कपूरचं Extra Ordinary Talent, काढते 'या' प्राण्याचा आवाज

जान्हवी कपूरच्या नव्या Talent ची सर्वत्र चर्चा... Video Viral

 

Jul 6, 2022, 09:46 AM IST

काकाच्या पार्टीमध्ये कोणा भलत्यासोबतच आली जान्हवी, पाहणारेही हैराण

कुटुंबातील एखादा कार्यक्रम असो किंवा मग एखादा पुरस्कार सोहळा, जान्हवीच्या येण्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. 

Feb 16, 2022, 02:21 PM IST

जान्हवी कपूर का भेटतेय या क्रिकेटरला? यामागचं खरं कारण अखेर समोर

का वाढतायत जान्हवी कपूर आणि या क्रिकेटरच्या भेटी? खरं कारण अखेर समोर

Jan 28, 2022, 01:26 PM IST

खास माणसं, खास ठिकाण आणि तितकाच खास लूक; जान्हवीच्या अदांनी सर्व घायाळ

ही अभिनेत्री आता म्हणे काही निवांत क्षणांचा आस्वाद घेत आहे. 

Jan 20, 2022, 03:57 PM IST

स्विमिंग सूटमध्ये जान्हवी कपूरचा हॉट लूक

सोशल मीडियावर जान्हवीच्या बोल्ड फोटोंची चर्चा

 

Jan 18, 2022, 05:32 PM IST

खुशीच्या 'या' टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष; काय आहे खास?

श्रीदेवींच्या दोन्ही मुली सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात.

Apr 29, 2021, 06:15 PM IST

जान्हवी कपूरचा भूताचा अवतार घाबरतोय नेटकऱ्यांना, तुम्ही जान्हवीचे भयानक फोटो पाहिलेत का?

जान्हवी कपूरला प्रोस्थेटिक्स मेकअप करुन थांबाव लागलं तासंतास

Mar 10, 2021, 01:37 PM IST