janhvi kapoor bold photoshoot

अंगावर फक्त साडी गुंडाळून जान्हवी कपूरचे फोटो सेशन, साडीची किंमत ऐकून बसेल धक्का...

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. जान्हवीच्या पर्सनल आयुष्याविषयी कायमच वेग-वेगळ्या अफवा उडत असतात. मात्र यावेळी अभिनेत्रीचा एक असा फोटो व्हायरल झाला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. 

Sep 1, 2023, 05:36 PM IST

जान्हवी कपूरने कॅमेरासमोरच काढले कपडे; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या काराणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करुन अभिनेत्री तिच्या चाहत्यांना कायम घायाळ करते. 

Dec 20, 2022, 08:40 PM IST