janhvi kapoor dance

Devara Song Daavudi: जान्हवी कपूरच्या डान्सवर बॉयफ्रेंड फिदा, डान्स पाहून म्हणाला, 'अप्सरा हो तुम...'

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत तिचा आगामी चित्रपट 'देवारा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने दमदार डान्स केला आहे. ज्यावर आता तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. 

Sep 7, 2024, 12:33 PM IST

मालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद...सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

जान्हवीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 9, 2022, 04:40 PM IST

जान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना?

कपूर कुटुंबातील खासगी कारण अखेर समोर; खुद्द Janhavi Kapoor केलं मोठं वक्तव्य

 

Nov 5, 2022, 02:31 PM IST

'आधी वजन कमी कर...', Jhanvi Kapoor चा तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 Jhanvi Kapoor 'त्या' व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल.. 

 

Oct 7, 2022, 12:22 PM IST

जान्हवी कपूरचे सुपर मार्केटमध्ये ठुमके; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी कपूरने आता इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. 

Jun 1, 2022, 06:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x