janhvi kapoor songs

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

Varun Dhawan and Janhavi Kapoor: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे की ते दोघं 1 महिना एकमेकांशी बोलत नव्हते. याचं कारण काय समजून घ्या काय घडलं? 

Jul 14, 2023, 08:46 PM IST

जान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना?

कपूर कुटुंबातील खासगी कारण अखेर समोर; खुद्द Janhavi Kapoor केलं मोठं वक्तव्य

 

Nov 5, 2022, 02:31 PM IST

Janhvi Kapoor च्या बोल्ड ड्रेसला मिळाली साडीच्या पिनांची मदत नाही तर... Video Viral

साडी नेसल्यावर पिन दिसू नये म्हणून प्रत्येक महिला प्रयत्न करते, पण जान्हवीचा ड्रेस पिनांमुळे टिकलाय

 

Nov 4, 2022, 02:46 PM IST

कमालच! जान्हवी कपूरच्या नव्या घराची किंमत पाहून म्हणाल त्यामागे किती शून्य?

जान्हवीचं नवं घर प्रचंड महाग... अभिनेत्रीने ज्या किंमतीत एक Duplex घेतलं, त्यामध्ये जवळपास 6 ते 7 फ्लॉट आलेच असते...

 

Nov 4, 2022, 10:37 AM IST

बोनी कपूर यांच्या ‘या’ सवयीने त्रस्त होत्या श्रीदेवी; Janhvi Kapoor चा मोठा खुलासा

बोनी कपूर यांची ‘ही’ सवय सोडवण्यासाठू श्रीदेवीच नाही तर, जान्हवी आणि खुशीने देखील प्रयत्न केले, पण...

 

Oct 26, 2022, 04:22 PM IST

'आधी वजन कमी कर...', Jhanvi Kapoor चा तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 Jhanvi Kapoor 'त्या' व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल.. 

 

Oct 7, 2022, 12:22 PM IST