jasprit bumrah

India vs England 4th Test Day 2 | टीम इंडियाला ती एक घोडचूक महागात पडणार का?

इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 290धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडकडे 99 धावांची आघाडी आहे. 

Sep 3, 2021, 10:53 PM IST

IND vs ENG: Jasprit Bumrah शी इंग्लंडचे खेळाडू भिडताच, Virat Kohli चा ताबा सुटला आणि...

बुमराहशी अशी झाली इंग्लंडच्या खेळाडूंची टक्कर .... 

 

Aug 16, 2021, 09:19 PM IST

"जस्प्रीत बुमराह आऊट ऑफ फॉर्म असणं टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण"

जस्प्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरला. 

 

Jul 6, 2021, 04:28 PM IST

IND VS ENG: इंग्लंड मालिकेतून बुमराहचा पत्ता कट? संघात विराटच्या खास व्यक्तीची एन्ट्री

वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुमराहची न्यूझीलंडच्या संघाविरोधातील कामगिरी फारशी चांगली ठरली नाही

Jul 1, 2021, 01:11 PM IST

जसप्रीत बुमराहला WTC 2021च्या पराभवानंतरही पत्नी संजनानं दिलं खास गिफ्ट

इंग्लंड दौऱ्यासाठी बुमराह चांगली कामगिरी करेल अशी आता सर्वांची आशा आहे. जसप्रीत बुमराहचा मूड बदलण्यासाठी संजनाने त्याला खास गिफ्ट दिलं आहे. 

Jun 27, 2021, 09:30 AM IST

WTC 2021 Final: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' 3 खेळाडूंना मिळू शकते संधी

 घोडा मैदान अगदी जवळ आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 

Jun 17, 2021, 08:28 AM IST

Birthday Special: बुमरानं रोमँटिक फोटो शेअर करत पत्नी संजनाला दिल्या शुभेच्छा

 भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स संघातील स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा आज वाढदिवस आहे.

May 6, 2021, 03:01 PM IST

IPL2021: 'जसप्रीत बुमराहपेक्षा गोलंदाजीत मोहम्मद सिराज श्रेष्ठ'

 आशीष नेहराच्या मते 'हा' भारतीय फास्ट बॉलर बुमराहपेक्षाही श्रेष्ठ

Apr 25, 2021, 01:42 PM IST

IPL 2021 RCB vs RR: बुमराह ते भज्जी...राजस्थान टीमच्या बॉलरनं केली हुबेहुब नक्कल

राजस्थान रॉयल्स आज हल्लाबोल करण्यात यशस्वी होणार की विराटचा संघ राजस्थानवर भारी पडणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Apr 22, 2021, 10:44 AM IST

Bumrah-Sanjana marriage: जसप्रीत बुमराह सध्या काय करतो?

लग्नानंतर 10 दिवसांत संजना आपल्या कामाला सुरुवात करताना दिसली मात्र बुमराह काय करतो हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Mar 31, 2021, 09:52 AM IST

लग्नानंतर 10 दिवसातच संजनानं सुरू केलं काम, फोटो व्हायरल

15 मार्च रोजी संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकले.

Mar 26, 2021, 03:07 PM IST

सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही

Mar 16, 2021, 10:57 AM IST

जसप्रीत बुमराहच्या लग्नाची खास तयारी; जाणून घ्या कसा असेल विवाह सोहळा

बुमराहच्या लग्नासाठी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. 

 

 

 

Mar 14, 2021, 02:28 PM IST

ठरलं! 'या' मॉडेलसोबत जसप्रीत बुमराह बोहल्यावर चढणार

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची लकी गर्ल कोण? कुठे आणि किती तारखेला होणार विवाह जाणून घ्या.

Mar 10, 2021, 07:58 AM IST