मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले
मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 1, 2024, 05:50 PM ISTInd vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2024, 07:27 PM ISTबुमराहसारख्या गोलंदाजालाही 'हा' विश्वविक्रम मोडणे अशक्य, इतिहासात पहिल्यांदाच घडला पराक्रम
Most Economical Over in ODI: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा दुर्मिळ विश्वविक्रम 32 वर्षांपासून जगातील कोणत्याही गोलंदाजाने मोडलेला नाही. आजच्या काळात आपल्या भारतीय टीम चा जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला हा दुर्मिळ विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे असे मानले जाते.
Oct 25, 2024, 03:45 PM ISTआयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, विराट-रोहितला फटका... पंतची मोठी झेप
ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.
Oct 23, 2024, 05:44 PM ISTIndia vs NZ: अख्खा संघ ढेपाळला तरी बुमराहने किल्ला लढवला; रक्तबंबाळ असतानाही केली गोलंदाजी
India vs New Zealand: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असतानाही गोलंदाजी करत होता. बोटातून रक्त येत असतानाही तो पुढच्या ओव्हरला आला आणि आपला स्पेल पूर्ण करुन गेला.
Oct 18, 2024, 02:41 PM IST
IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत
IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले.
Oct 12, 2024, 10:27 AM IST'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे.
Oct 2, 2024, 07:20 PM ISTबुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच
IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahim Bold Video: बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही.
Sep 30, 2024, 01:28 PM IST'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'
India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.
Sep 23, 2024, 05:23 PM IST
अश्विन ते ऋषभ पंत... टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, बांगलादेशला फोडला घाम
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला. भारतीय टीमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर 5 खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने बांगलादेशला फोडला घाम. ते खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
Sep 22, 2024, 01:14 PM ISTVideo : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Sep 20, 2024, 06:37 PM ISTIND vs BAN: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय खेळाडू
Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.
Sep 20, 2024, 02:41 PM ISTIND VS BAN Test : बुमबुम बुमराह! बांगलादेशला दिला पहिला झटका, काहीही कळण्याच्या आत उडवल्या दांड्या Video
रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध पहिली ओव्हर टाकण्यासाठी बॉल टीमचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहकडे सोपवला.
Sep 20, 2024, 12:04 PM ISTचेन्नई कसोटी मालिकेची इतिहासात नोंद होणार, जसप्रीत बुमराह करणार कारकिर्दीतील महाविक्रम
Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअममध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Sep 13, 2024, 03:43 PM ISTसगळे एकाच टीममध्ये... रोहित ओपनर, मधल्या फळीत विराट-बाबर तर गोलंदाजीत बुमराह-आफ्रिदीचा मारा
Treat For Cricket Fans This Team Will Shock You: सलामीला रोहित शर्मा तर मधल्या फळीत विराटबरोबर बाबर मैदानात आला तर तुम्हाला कसं वाटेल? किंवा एका एण्डने बुमराह गोलंदाजी करतोय तर दुसरीकडून शाहीन शाह आफ्रिदी तर फलंदाजांचं काय होईल? खरोखरच असा सामना लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याचबद्दल...
Sep 13, 2024, 11:37 AM IST