मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण
Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.
Sep 17, 2024, 03:33 PM ISTविद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम', शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई
Trending News : प्रश्नाचं उत्तर न आल्यास अतरंगी विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर वाटेल ते लिहून मोकळे होतात. सोशल मीडियावर अनेकवेळा अशा उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल होत असून यात विद्यार्थ्यांने उत्तराऐवजी जय श्री राम असं लिहिलंय.
Apr 25, 2024, 08:53 PM ISTहे काय भलतंच! काका- पुतणीने घरच्यांच्या सहमतीने केले लग्न; आता गावकरी म्हणतात हिंदू धर्मात...
Chacha-Bhatiji Married: घरच्यांच्या संमतीने काका-पुतणी दोघांचे लग्न लागले आहे. मात्र त्यांच्या लग्नाला गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
Jul 28, 2023, 04:17 PM IST