Trade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड
Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. त्यातून हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट पहिल्यात चार दिवसात कोट्यवधींची कमाई करू शकतो याची.
Sep 6, 2023, 06:05 PM IST'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक
Dharmendra on Shah Rukh Khan: शाहरूख खानचा जवान हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी शाहरूख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा हा चित्रपट आता कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरूखचे कौतुक केले आहे.
Sep 6, 2023, 04:41 PM ISTJawan : शाहरुख की विजय सेतुपती, कोण आहे खलनायक?
Jawan Villain : किंग खान शाहरुखचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार असून याबद्दल चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटात शाहरुख की विजय सेतुपती कोण खलनायक आहे हे गुपित अभिनेत्याने रिव्ह्ल केलं आहे.
Sep 6, 2023, 01:58 PM IST7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...
Sep 5, 2023, 09:41 PM IST'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...
Jawan Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सगळ्यात शाहरुखनं नाशिककरांचे आभार मानले आहे. त्यानं असं का केलं याशिवाय जाणून घेणार होतो.
Sep 5, 2023, 10:59 AM IST'तुझ्या पोराला ड्रग्स प्रकरणात अडकवून...', किरण मानेनीं पोस्ट करत केलं शाहरुखच्या 'जवान'च प्रमोशन!
Kiran Mane Shah Rukh Khan : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानची केली पाठराखण? तुम्हालाही वाचून बसला धक्का...
Sep 4, 2023, 07:14 PM ISTशाहरूखच्या 'जवान'वर विवेक अग्निहोत्री खुश; म्हणाले, 'तिकिट द्या, पाहिलाच शो पाहणार'
Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री हे अनेकदा बॉलिवूडवर टीका करताना दिसतात. परंतु यावेळी मात्र त्यांनी चक्क जवान चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केले असून यामुळे नेटकऱ्यांनाच धक्का बसला आहे.
Sep 3, 2023, 05:48 PM ISTपत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं
Shahrukh Khan and Gauri Khan: शाहरूख खान आणि गौरी खान यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. एकमेकांचे हातात हात घेत ते दोघं गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले आहेत.
Sep 3, 2023, 02:33 PM ISTVideo: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...
Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल
Sep 3, 2023, 12:41 PM ISTशाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी
Shah Rukh khan and Suhana : शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना आता ते दोघं लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ती करणार असल्याचे समोर आले आहे.
Sep 2, 2023, 06:17 PM ISTSRK नं Triple रोल करुनही 'हा' चित्रपट आपटला! आता डबल रोल असलेल्या 'जवान'चं काय होणार?
Shah Rukh Khan Tripal Role: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटाची. या चित्रपटानं सोशल मीडियावर प्रदर्शनाआधीच धुमाकूळ घातला आहे. यापुर्वी एका चित्रपटातून शाहरूखनं तीन भुमिका केल्या होत्या. परंतु हा चित्रपट फारसा गाजला नव्हता.
Sep 2, 2023, 02:32 PM IST'तो' डायलॉग समीर वानखेडेंसाठी होता का? शाहरुखनं दिलं स्पष्टीकरण
Shah Rukh Khan Jawan Dialouge : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष 'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल' या डायलॉगनं वेधलं होतं. तो डायलॉग हा समीन वानखेडेंसाठी होता असं अनेक नेटकऱ्यांचे मत होते. त्यावर आता शाहरुख खाननं प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 1, 2023, 11:16 AM IST'ही पहिली आणि अखेरची वेळ...', बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा
Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खाननं दुबईच्या बुर्ज खलिफावर ही मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळे चाहते हैराण झाले आहेत.
Sep 1, 2023, 10:34 AM ISTशाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...
Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला.
Aug 31, 2023, 03:48 PM IST
शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा
Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे.
Aug 31, 2023, 03:16 PM IST