Jawan चित्रपटात रॅप सॉंग गाणारी राजा कुमारी कोण आहे? शाहरुख खानही तिच्या प्रेमात
Who is Raja Kumari : हाय एनर्जी थंडर रॅप गाण्याने (hi energy thunder rap songs) म्यूझिक लव्हर्संच लक्ष वेधलं आहे. हे गाणं प्रतिष्ठेच्या ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये नॉमिनेशन मिळालेल्या गायिका राजा कुमारीने (Raja Kumari) गायलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोलही तिनेत लिहिलेत.
Jul 27, 2023, 10:20 PM ISTबेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर
सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
Jul 17, 2023, 05:58 PM ISTVijay Sethupati नं फक्त 'या' कारणासाठी दिला शाहरुख खानच्या 'जवान'ला होकार
Vijay Sethupati on Jawan : दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला होकार का दिला याविषयी सांगितलं आहे. तर या चित्रपटात विजय सेतुपती हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Jul 17, 2023, 02:02 PM ISTशाहरुखच्या Bald लूकमध्ये असलेला टॅट्यू तुम्ही पाहिलात का? त्याचा नेमका अर्थ काय... जाणून घ्या
Shah Rukh Khan Jawan Tattoo Meaning : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रीव्हू काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या Bald लूकसोबत त्याच्या कानावर असलेल्या टॅट्यूनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अनेकांना प्रश्न पडला होता की या टॅट्यूत नक्की काय म्हटलं आहे आता त्याचा अर्थ समोर आला आहे.
Jul 14, 2023, 06:32 PM IST''अन्यथा माझं अस्तित्व संपेल...'' शाहरूख खानच्या डुप्लिकेटचा दावा?
Shah Rukh Khan Duplicate: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. तेव्हा आता त्याच्या Jawan या चित्रपटामुळे त्याची चर्चा रंगली आहे. अशाच आता शाहरूख खानच्या डुप्लिकेटचीही चर्चा रंगली आहे. परंतु त्याचे वक्तव्य हे जास्तकरून चर्चेत आले आहे.
Jul 14, 2023, 02:06 PM IST'हिंमत असेल तर जवानसोबत...', Shah Rukh Khanच्या आगामी चित्रपटाची स्तुती केल्याने विवेक अग्निहोत्री ट्रोल
Vivek Agnihotri Trolled For Praising SRK JAWAN: शाहरुख खानच्या जवान चित्रपटावर विवेग अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्तुती केली. हे पाहता नेटकऱ्यानं त्यावर त्याची प्रतिक्रिया देत जवानसोबत त्याचा चित्रपट प्रदर्शित करून दाखवं असं सांगितलं.
Jul 13, 2023, 01:09 PM ISTशाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सलमान खान म्हणतो, 'मी थिएटरमध्ये...'
Salman Khan on Shah Rukh Khan Jawaan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची. त्यामुळे सप्टेंबर महिना कधी उजाडतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी सलमान खाननं आपला मित्र आणि सुप्रसिद्ध कलाकार शाहरूख खानच्या जवानवर प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 12, 2023, 06:27 PM IST'जवान' स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला 'दा' कोणाला 'गुथी' म्हणतं व्यक्त केल्या भावना
Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: 'जवान' या चित्रपटाची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली होती. आता त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा आहे. आता यावेळी शाहरूखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Jul 12, 2023, 02:24 PM ISTSRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...
Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...
Jul 12, 2023, 11:42 AM ISTबॉलिवूडचे 'हे' खतरनाक व्हिलन पडले हिरोवरच भारी!
बॉलिवूडचे 'हे' खतरनाक व्हिलन पडले हिरोवरच भारी!
Jul 10, 2023, 02:57 PM IST"डेन्जरस...", Shah Rukh Khan चा Jawan मधील Bald पाहून काही नेटकरी घाबरले
Shah Rukh Khan's Bald look Jawan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया एकदा पाहाच...
Jul 10, 2023, 01:38 PM IST"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित
Shah Rukh Khan Jawan Prevue : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. अचानक जवानचा प्रीव्ह्यू आल्यानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची देखील एक भूमिका आहे.
Jul 10, 2023, 11:01 AM ISTशाहरूख खाननं लेडी गागाला त्याच घड्याळ गिफ्ट देण्याचा हट्ट धरला अन्...
Shahrukh Khan Lady Gaga video : शाहरूख खान आणि लेडी गागा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची खुपच चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Jul 9, 2023, 10:53 PM IST"लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...," किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर 'जवान' अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य
Priya Mani : प्रियामणी ही लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियामणी शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, प्रियामणी आपल्याला 'द फॅमेली मॅन' या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती.
Jul 1, 2023, 12:09 PM ISTRinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान
Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यादरम्यान शाहरुख खानला एाक चाहत्याने रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारल, ज्यावर शाहरुख चांगलाच भडकला.
Jun 26, 2023, 02:14 PM IST