jaya kishori

'यामुळे मुली पुढे जात नाहीत', जया किशोरी यांनी सांगितला मुलींच्या यशातील सर्वात मोठा अडथळा

समाजात अनेकदा मुलींना मागे खेचलं जातं. मुला-मुलींची मेहनत कायमच तराजूमध्ये तोलली जाते. असं का होतं? असा सवाल मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने विचारला आहे. 

May 29, 2024, 03:58 PM IST

जया किशोरी म्हणतात- या चुका करून भारतीय पालक करतात मुलींचं नुकसान

Parenting Tips :  मोटिवेशन स्पिकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कोणते पालक आपल्या मुलांचे नुकसान करतात. एवढंच नव्हे ते मुलांचं भविष्यही धोक्यात आणतात. 

May 1, 2024, 07:45 PM IST

जया किशोरी वेस्टर्न कपडे का परिधान करत नाही? स्वत: केला खुलासा

जया किशोरी हे नाव कोणासाठी नवीन नाही. जया किशोरी या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ सांगत प्रेक्षकांच्या मनात राहतात. जया किशोरी या आपल्या देशात सगळ्यात उत्तम कथाकावाचिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

Apr 17, 2024, 06:49 PM IST

जया किशोरी यांच्या कुटुंबात कोण काय करतं?

Jaya Kishori Family: जया किशोरी यांच्या कुटुंबात कोण काय करतं? जया किशोरी या लोकप्रिय कथावाचक आहेत. तसेच त्या एक मोटिवेशनल स्पीकर आहेत. 

Mar 28, 2024, 07:10 PM IST

माणूस कसा ओळखाल? जया किशोरी यांच्या टिप्स

माणूस कसा ओळखाल? जया किशोरी यांच्या टिप्स 

Mar 26, 2024, 06:13 PM IST

'जया किशोरी' यांचे खरे नाव काय? रंजक आहे नावाची गोष्ट...

'जया किशोरी' यांचे खरे नाव काय? रंजक आहे नावाची गोष्ट...

Jan 30, 2024, 05:44 PM IST

श्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स

श्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स

Jan 20, 2024, 12:14 PM IST

18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध डान्स शोमध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा कशा दिसायच्या?

Jaya Kishori Old Photo: जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत. 18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला. जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय. यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.

Dec 14, 2023, 01:12 PM IST

जया किशोरी यांच्या 10 टिप्स तुमच्या घाणेरड्या सवयी सोडवतील, कायम राहाल आनंदी

जया किशोरी यांचे 10 टिप्स ज्यामुळे होईल सकारात्मक परिणाम. घरात कायम राहील सुख, समाधान आणि आनंद,

Nov 26, 2023, 01:58 PM IST

जया किशोरींनी लग्नासाठी ठेवल्या 2 अटी, कोण करेल पूर्ण?

Jaya Kishori  Marriage: पहिली अट म्हणजे जया किशोरींना आपल्या आई-वडिलांसोबतच राहायचे आहे. त्या त्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. दुसरी अट म्हणजे जया किशोरी जिथे कुठे जातील तिथे आपल्या आई-वडिलांना घेऊन जातील. जया किशोरी यांच्या जन्मानंतर त्यांचा पूर्ण परिवार कोलकाताला शिफ्ट झाला. लग्न हे जबाबदारीचे काम असून विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे त्यांना वाटते. जया किशोरी श्रीकृष्णाला आपले पहिले प्रेम मानतात.

Nov 7, 2023, 06:42 PM IST

'जावयाला सासरं आपलंसं वाटत नाही'?, जया किशोरी यांनी उलगडली यामागील कारणं

Jaya Kishori on Marriage : लग्न करत असताना पती-पत्नीचं स्थान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. पत्नीला मिळणारा मान सन्मान हा पतीवरच अवलंबून असतो. 

Nov 4, 2023, 06:07 PM IST

शॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी

Jaya Kishori Hair Tips:काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.

Oct 22, 2023, 08:18 AM IST

जया किशोरी साध्या सूटसह लाखोंची शाल परिधान करतात, किंमत इतकी आहे की आरामात नवीन iPhone 15 येईल

कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी तिच्या व्हिडिओंद्वारे लोकांना प्रेरित करतात. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या चांगली आहे. या व्हिडिओमध्ये ती लोकांना जीवनातील कटू सत्याची जाणीव करून देत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये तिने लाखो किमतीची महागड्या ब्रँडची शाल घातली आहे. 

Oct 13, 2023, 04:30 PM IST

जया किशोरींच्या या ५ गोष्टी लक्षात ठेवा, बदलेल तुमचे आयुष्य !

देवाप्रती अपार भावना आणि भक्ती असणारे लोक या युगात फार कमी आहेत. आज आपण अशाच एका उदाहरण बघणार आहोत  ज्यांचे नाव  जया किशोर आहे, आज आपण त्यांच्या जीवनातील ५ अश्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला आपल्या जीवाविषयी शिकवन देतील. 

 

Sep 28, 2023, 01:25 PM IST

True Love: खरं प्रेम काय असतं? जया किशोरींनी दिलं उत्तर

Jaya Kishori: खोटे प्रेम हे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक काम  पूर्ण होईपर्यंतच टिकू शकते. यात तुमचे काम झाले की प्रेम त्याच दिवशी आणि वेळेला संपेल.प्रेम एखाद्याला बनवू शकते आणि एका मिनिटात कोणाचा नाशही करू शकते. प्रेमात फसवणूक करू नका, पण नाते मनापासून जपावे. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे, ज्या दिवसापासून माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकेल त्या दिवसापासून आयुष्य सुंदर होईल.

Aug 19, 2023, 05:13 PM IST