jaya verma sinha

रेल्वे बोर्डाला मिळाली पहिली महिला अध्यक्ष, कोण आहेत जया वर्मा? ओडिशा दुर्घटनेनंतर आल्या होत्या चर्चेत

जया वर्मा यांची रेल्वे बोर्डाच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जया वर्मा यांना रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान मिळाला आहे. 

 

Aug 31, 2023, 06:03 PM IST