ED Inquiry | नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
Nagpur NCP Protest For Jayant Patil ED Inquiry
May 22, 2023, 12:40 PM ISTChhagan Bhujbal |''कितीही चौकशी केली तरी निष्पन्न होणार नाही''
NCP MLA Chhagan Bhujbal On Jayant Patil ED Inquiry
May 22, 2023, 12:30 PM ISTJayant Patil | ED ऑफिस बाहेर NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी
Mumbai NCP Activist Reaction On ED Inquiry On Jayant Patil
May 22, 2023, 12:25 PM IST"माझा काय संबंध....", ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे.
May 22, 2023, 12:08 PM IST
Sanjay Raut | 2024 ला कुणाला ईडीक पाठवायचं? यादी तयार करुस, राऊतांचा विरोधकांना इशारा
MP Sanjay Raut Suggestions To Jayant Patil On ED Inquiry
May 22, 2023, 11:25 AM ISTJayant Patil ED Inquiry | IL&FS प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही; अनिल देशमुख, भुजबळांनंतर आता पाटलांची चौकशी
NCP Jayant Patil On Moving From Residence To ED Office For Inquiry
May 22, 2023, 11:10 AM ISTJayant Patil ED Inquiry | जयंत पाटील यांचे ईडी चौकशीवर ट्विट, मुंबईला न येण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
NCP Leader Jayant Patil Tweet On Appearing Before ED for Inquiry
May 22, 2023, 11:05 AM ISTJayant Patil ED Inquiry | जयंत पाटलांची ईडी चौकशी, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन
Jayant Patil ED Inquiry What Matter Is Jayant Patil Called For ED Inquiry
May 22, 2023, 10:55 AM ISTJayant Patil ED Inquiry | जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी, चौकशीला जाण्याआधी राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
Jayant Patil ED Inquiry show of strength of NCP before going to interrogation
May 22, 2023, 10:45 AM ISTजयंत पाटील यांची आज ईडी चौकशी; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा पवित्रा
Jayant Patil ED Inquiry : ईडीने 12 मे रोजी आमदार पाटील यांना पहिले समन्स पाठवले होते. पण त्यांनी वैयक्तिक कारण देत 10 दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा जयंत पाटील यांना 22 मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले.
May 22, 2023, 08:58 AM IST
IL&FS money laundering case | राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ED चे दुसरे समन्स, IL&FS प्रकरणी समन्स
ED Issues Second Summon To NCP Leader Jayant Patil In IL&FS Case
May 15, 2023, 12:25 PM ISTVIDEO: ''भाजपनं महाराष्ट्र केलेली कृती चुकीची...'' सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटील काय म्हणाले?
Maharashtra Political Crisis NCP Jayant Patil On Supreme Court Judgement
May 11, 2023, 02:20 PM ISTसुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही तास आधीच नोटीस; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लग्नाच्या वाढदिवसाचा..."
Jayant Patil on ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
May 11, 2023, 11:46 AM IST
NCP चे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
ED notice to NCP state president Jayant Patil
May 11, 2023, 09:00 AM ISTराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस
Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस पाठविण्यात आली आहे. जयंत पाटील यांना एका प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
May 11, 2023, 08:18 AM IST