पुण्यात खरंच अमित शाहांना भेटलात का? जयंत पाटील म्हणाले, 'माझ्यासारख्या गरीबाला का...'
Jayant Patil Meeting Amit Shah: जयंत पाटील यांनी आज सकाळी पुण्यामध्ये अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमधील बातम्यांच्या माध्यमातून रंगली. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीच यासंदर्भात भाष्य केलं असून आपली बाजू मांडली आहे.
Aug 6, 2023, 03:32 PM ISTजयंत पाटील BJP च्या वाटेवर? अमित शाहांबरोबर गुप्त बैठक? फडणवीसांचा फोन, अजित पवारांची मध्यस्थी अन्...
Jayant Patil Secret Meeting: पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतली.
Aug 6, 2023, 02:00 PM ISTVideo | 'विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतरही...'; लक्षवेधी पुढे ढकलल्याने भडकले जयंत पाटील
Jayant Patil Balasheb Thorat Angree Due To Lakshvedhi Postponed
Jul 28, 2023, 02:05 PM ISTVIDEO|अजित पवारांचा शरद पवार गटावरही निधी वर्षाव, कोणाला किती निधी?
Jayant Patil on Allocation of Funds
Jul 25, 2023, 04:55 PM ISTVideo | अजित पवारांकडून जयंत पाटील यांना भरघोस निधी; तब्बल 580 कोटींची तरतूद
NCP Mlas Received Funds Alloted By DCM And Finance Minister Ajit Pawar
Jul 25, 2023, 12:35 PM ISTNCP | जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मारली मिठी, फोटोची एकच चर्चा
Jayant Patil and Sunil Tatkare hugs each other
Jul 24, 2023, 03:20 PM ISTVideo | अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव
Jayant Patil And Sanjay Raut On DCM Ajit Pawar Giving Funds To Rebele MLAs
Jul 23, 2023, 01:55 PM ISTअजित पवारांच्या विनंतीवर शरद पवारांची भूमिका काय? जयंत पाटील म्हणतात...
Jayant Patil on Sharad Pawar meet with ajit pawar
Jul 17, 2023, 09:45 PM ISTराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची विधानसभेतील आसन व्यवस्था बदलली
Jayant Patil Sat near Pruthviraj Chavan
Jul 17, 2023, 05:35 PM ISTVIDEO | पावसाळी अधिवेशनात सभापतीपदावरुन गदारोळ
Jayant Patil Devendra Fadnavis Neelam Gorhe Maharashtra Assembly Monsoon Session 2023
Jul 17, 2023, 02:00 PM ISTAssembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप
शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी
Jul 17, 2023, 01:49 PM ISTVideo | अधिवेशनात जयंत पाटलांची आसन व्यवस्था मंत्री मुश्रीफांच्याजवळ
NCP Jayant Patil Sitting Arrangement Change In Vidhan Sabha Monsoon Session 2023
Jul 17, 2023, 01:00 PM ISTविरोधीपक्षनेतेपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी कायम; जयंत पाटील काय म्हणाले?
Jayant Patil On Oppsition Leadership
Jul 16, 2023, 05:05 PM IST"काहीतरी मार्ग काढा अशी विनंती..."; अजित पवार - शरद पवार भेटीनंतर जयंत पाटलांचा मोठा खुलासा
NCP Crisis : राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आमनेसामने येणार आहेत. मात्र त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Jul 16, 2023, 03:12 PM ISTVIDEO: विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीतच संभ्रम; जयंत पाटील-जितेंद्र आव्हाडांमध्ये एकमतं नाही
Jayant Patil Jitendra Avhad on Opposition Leader
Jul 12, 2023, 07:35 PM IST