jcb

राजकीय नेत्यांवर जेसीबीतून फुलं उधळण्यावर निर्बंध येणार?

जेसीबीतून फुलं उधळण्याचा नवा ट्रेंड कोर्टाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. 

Dec 18, 2024, 09:19 PM IST

'भारतात JCB ने खोदत असतानाही...'; प्रसिद्ध हिरोईनच्या नवऱ्याचा 'पुष्पा 2'वरुन अल्लू अर्जूनवर निशाणा

Allu Arjun Patna Pushpa 2 Fans: अभिनेता अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2: द रुल'चा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत असतानाच हे विधान करण्यात आलं आहे.

Dec 11, 2024, 11:22 AM IST

प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Jul 19, 2024, 02:39 PM IST

JCB एक तास चालवायचा असेल तर किती डिझेल लागते?

JCB एक तास चालवायचा असेल तर किती डिझेल लागते? 

Dec 19, 2023, 10:25 PM IST

JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो?

Knowledge : तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो? लाल, काळा इतर का असतो. यामागील कारण जाणून तुमच्या ज्ञानात भर पाडा. 

Nov 5, 2023, 03:27 PM IST

शहीद जवानाचं पार्थिव पोहोचण्याआधीच गावकऱ्यांनी पूर्ण केली त्याची इच्छा; जमिनी दान करुन टाकल्या अन्...

विजय कुमार शहीद झाल्यानंतर रविवारी सकाळी कुटुंबाला माहिती मिळाली. यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत विजय कुमार यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत शहीद विजय कुमार यांचं पार्थिव घरी दाखल होणार, त्याच्या आधीच गावकऱ्यांनी रस्ता बांधून पूर्ण केला होता. 

 

Aug 23, 2023, 07:32 PM IST

Cooking: JCB-मिक्सरच्या मदतीने भंडारा, इतकं जेवण दिवसाला बनतं!

एखाद्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने काम सुरु असलं की बघ्यांची गर्दी जमते. मध्यंतरीच्या काळात जेसीबी ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु होता. आता पुन्हा एकदा जेसीबीने आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. जेसीबीच्या (JCB) मदतीने जेवण बनवलं जात आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

Nov 20, 2022, 03:51 PM IST

धक्कादायक जेसीबीच्या टायर ट्युबमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांच्या चिंधड्या

JCB Tyre Bursts: On Camera, JCB Tyre Bursts: एक धक्कादायक बातमी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना.  

May 5, 2022, 12:58 PM IST