नितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना
लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
Nov 27, 2017, 09:20 PM ISTदोन पद्धतीच्या 500 रूपयांच्या नोटा छापल्या, या दशकातील सर्वात मोठा घोटाळा: कॉंग्रेसचा आरोप
केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.
Aug 8, 2017, 04:37 PM ISTकाँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
Jun 21, 2017, 04:49 PM ISTबिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात
बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.
Nov 1, 2015, 08:47 AM ISTतिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
Jun 8, 2015, 03:39 PM ISTनितीशकुमार यांना न्यायालयाचा झटका, निवड अवैध
बिहारमध्ये राजकीय भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आली. मात्र, या ही निवड अवैध असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेय. त्यामुळे नितीशकुमार यांना हा मोठा झटका आहे.
Feb 11, 2015, 06:39 PM ISTनितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी
बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 8, 2015, 08:33 PM ISTबिहार विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध, पेच कायम
बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.
Feb 7, 2015, 05:32 PM ISTनितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
Apr 4, 2014, 12:45 PM ISTतिसऱ्या आघाडीचं समीकरण - ११ पक्ष एकत्र आले
आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी ११ पक्ष एकत्र आले आहेत. संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. नव्या गटातील पक्ष धर्म निरपेक्ष, जनतेचं कल्याण, या मुद्यावर एकत्र आलेले आहेत.
Feb 5, 2014, 07:10 PM ISTवाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.
Nov 18, 2013, 04:00 PM ISTजेडीयूचा भाजपपासून काडीमोड!
जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Jun 16, 2013, 05:55 PM ISTमोदींनिवडीनंतर एनडीएत आघाडीची बिघाडी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 12, 2013, 03:12 PM IST