jeet adani

अदानींच्या घरी येणार छोटी सून, कोण आहे दिवा शाह? कशी झाली जीत अदानीशी भेट?

Gautam Adani Son Engagement: भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adami) यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत अदानीचा (Jeet Adani) साखरपुडा झाला आहे. दिवा जैमिन शाहशी (Diva Jaimin Shah) जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे. 

 

Mar 14, 2023, 09:15 PM IST

गौतम अदानींच्या घरी वाजणार सनई चौघडे, पार पडला मुलाचा साखरपुडा; जाणून घ्या कोण आहे होणारी सून

Gautam Adani Son Engagement: भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adami) यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत अदानीचा (Jeet Adani) साखरपुडा झाला आहे. दिवा जैमिन शाहशी (Diva Jaimin Shah) जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे. जाणून घ्या ही दिवा शाह कोण आहे?

 

Mar 14, 2023, 03:27 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातल्या मुलांनी कोणत्या शाळेत घेतलं शिक्षण, किती रुपये भरली फी?

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आणि या कुटुंबातील मुलांनी कुठे घेतलंय शिक्षण, किती भारलीये फी? जाणून घेऊयात

Nov 14, 2022, 11:45 PM IST