येरुशलमधील संघर्षाचे युद्धात परिवर्तन; पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू
येरुशलमच्या अल आक्सा मशिदीत शुक्रवारी नमाजपठणादरम्यान झालेल्या संघर्ष आता युद्धाचे स्वरुप घेत आहे
May 12, 2021, 09:18 AM ISTजेरूसलेम | भारतातले ज्यु इस्त्राइलमध्ये कसे आले?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 05:17 PM ISTकसे उध्वस्त केले इस्रायलने हमासचे सुरूंग ?
इस्रायलच्या फौजांनी गाझा पट्टीतला सीमेपलिकडून हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सुरूंग नष्ट केलाय.
Dec 11, 2017, 09:53 PM ISTडोनाल्ड ट्रम्प विरोधात मुस्लिम राष्ट्रांतून तीव्र पडसाद
अमेरिकेनं आपला इस्त्रायलमधला दूतावास जेरुसलेमला हलवण्याचा निर्णय घेतलाय... याचे तीव्र पडसाद मुस्लिम जगतामध्ये उमटलेत.
Dec 8, 2017, 11:40 PM ISTजेरुसलेम इस्त्रायलची राजधानी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:11 PM ISTट्रम्प यांच्या वादग्रस्त घोषणेनंतर मध्य आशियात अस्थिरता वाढणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळं इस्त्रायल आणि मध्य आशिया पुन्हा एकदा चर्चेत आलेत. वादग्रस्त जेरुसलेम शहराला इस्त्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेनं अधिकृत मान्यता दिलीय. यामुळं मध्य आशियात पुन्हा एकदा अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
Dec 7, 2017, 10:24 PM ISTविरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.
Dec 7, 2017, 09:02 AM ISTजेरूसलेममध्ये काळचा ठोका चुकविणारा हा क्षण
हेथिर लार्सन जगप्रसिद्ध रोप वॉकरनी काल जेरूसलेमच्या दोन ऐतिहासिक टॉवर्समधलं २० मीटर अंतर दोरीवरून चालून पूर्ण केलं. कुठल्याही आधाराशिवाय हेथिर लार्सन दोरीवरून चालत गेल्या.
May 3, 2016, 01:40 PM ISTशॉकिंग व्हिडिओ: फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला मारला चाकू नंतर...
एक खूप शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. यात एका फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला अचानक चाकू मारला. ही घटना वेस्ट येरूशेलमध्ये घडली. यानंतर पीडित महिलेला गोळी मारण्यात आली. महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि सुरक्षा रक्षकही चाकू हल्ल्यात जखमी झालाय.
Nov 9, 2015, 03:10 PM IST