jet airways share price

आणखी एक विमान कंपनी कायमची बंद! 15000 ते 8000 कोटींचा व्यवसाय, आता झाला शून्य, नेमकं काय झालं?

आणखी एक विमान कंपनी कायमची बंद! 15000 ते 8000 कोटींचा व्यवसाय, आता झाला शून्य, नेमकं काय झालं?

Jet Airways Downfall : अवघ्या 8 वर्षांपूर्वी भारतीय विमान वाहतूक उद्योगात सर्वाधिक बाजारपेठ असलेली कंपनी आता इतिहासजमा झाली आहे. नेमंक काय झालं की जेट एअरवेज पुन्हा आकाशात उडू शकणार नाही?

Nov 8, 2024, 11:57 AM IST