7 मुलांना वाचवून 'तो' बनला देवदूत; पण स्वतःच्या जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही.. झाशी अग्निकांडातील हृदयद्रावक घटना
Jhansi Tragdey : झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं अग्नितांवड अंगावर काटा आणणारा आहे. येथे NICU वॉर्डमधील 10 मुलांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पण या सगळ्यात एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून 7 मुलांचा जीव वाचवला. पण आपल्या मुलांना मात्र तो वाचवू शकला नाही.
Nov 18, 2024, 03:04 PM ISTनर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर
झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडवाचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खरं कारण. नर्सने केलेल्या त्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.
Nov 16, 2024, 01:21 PM IST