jiah khan

एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...

Aug 23, 2023, 06:56 PM IST

....अशी होती जिया खानची सिनेकारकिर्द; 'नि:शब्द' करून गेला तिच्या आयुष्याचा शेवट

गजनी सिनेमातून घराघरात पोहचलेली 25 वर्षांची अभिनेत्री जिया खानने 2013 साली या जगाचा निरोप घेतला. राहत्या अपारटमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरुन गेली होती. आज कोर्टात 12.30 वाजता जिया खानच्या आत्महत्या प्रकरणी सुनावणी होती. तिच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोळीचा मुलगा सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यावर गेली 10 वर्षे खटला सुरू होता. आज त्याचा निकाल लागला असून सूरज पांचोलीची निर्दोषमुक्तता झाली आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला आमच्या रिपोर्टमध्ये सिने कारकिर्दीबद्दल सांगणार आहोत. जियाने वयाच्या २५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. 

Apr 28, 2023, 03:54 PM IST

जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

Jiah Khan Suicide Case Verdict Today: 10 वर्षांपुर्वी अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी (Jiah Khan Case) अभिनेता सूरज पांचोलीला गुन्हेगार म्हणून पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. जियाला आत्महत्या करण्यास पृवत्त केल्यामुळे त्याला ही अटक झाली होती. जियाच्या (Abetting Jiah Khan) पत्रात सूरज पांचोलीचे नावं आले होते परंतु आज मुंबईत झालेल्या सीबीआयच्या कोर्टानं सूरज पांचोली ह्याची (Sooraj Pancholi acquitted) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

Apr 28, 2023, 12:24 PM IST

अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण, तपासात तिच्या आईमुळेच अडथळे

जिया खान मृत्यू प्रकरणात न्यायालयाने जियाच्या आईला फटकारलं

Sep 28, 2022, 08:06 PM IST

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

Feb 9, 2017, 03:04 PM IST

जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली

जिया खानच्या मृत्यूप्रकरणी राबिया खान यांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळलीय.

Feb 9, 2017, 12:52 PM IST

जिया खान मृत्यु प्रकरणात सुरजला दिलासा...

अभिनेत्री आणि मॉडेल जिया खान मृत्यु प्रकरणात अभिनेता सुरज पंचोली याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलाय. 

Mar 10, 2016, 10:56 PM IST

...असा झाला जियाचा गर्भपात, सीबीआय अहवालात धक्कादायक सत्य उघड

अभिनेत्री - मॉडेल जिया खान मृत्यू प्रकरणात 'हिरो'फेम अभिनेता आणि जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याचा सहभाग कशा आणि कोणत्या प्रकारे होता, हे सीबीआयनं फाईल केलेल्या चार्जशीटमध्ये मांडलंय. 

Dec 10, 2015, 05:23 PM IST

जिया मृत्यू प्रकरण आता पोलीस आयुक्तांकडे

मुंबईतील अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी असतील तसेच काही सूचना करायच्या असतील, तर जियाच्या आईने पोलीस आयुक्तांकडे यासाठी अर्ज करावा आणि आयुक्तांनी यावर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Apr 22, 2014, 03:57 PM IST

अमेरिकेची `एफबीआय` करणार जियाच्या मृत्यूचा तपास?

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.

Jan 23, 2014, 11:39 AM IST

जिया खानची आत्महत्या नाही तर तिचा खून!

जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती पुढे आली आहे. तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला असावा, असे सांगितले जात आहे. तसा नवीन फॉरेंसिक रिपोर्ट आला आहे. त्यात म्हटले आहे की जियाने आत्महत्या केलेली नाही. तिला कोणीतरी लटकविले असेल.

Nov 9, 2013, 05:47 PM IST

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सीबीआय तपासाची मागणी केलीय.

Oct 4, 2013, 06:40 PM IST