jignesh mevani

CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला, मोदी-शाह यांची कृती हिटलरप्रमाणे - जितेंद्र आव्हाड

हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

Jan 30, 2020, 10:22 PM IST

Valentine Day 2018 : जिग्नेश मेवानीने पोस्ट केला प्रियाचा व्हिडिओ, झाला ट्रोल

जगभरात आजचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होतोय. 

Feb 14, 2018, 02:02 PM IST

प्रत्येक दलिताला 5 एकर जमिनीची मागणी

गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.

Jan 19, 2018, 03:48 PM IST

प्रत्येक दलिताला 5 एकर जमिनीची मागणी

गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.

Jan 19, 2018, 03:47 PM IST

नवी दिल्ली । आमदार जिग्नेश मेवाणी यांची दिल्लीत हुंकार रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 11:56 PM IST

युवा हुंकार रॅली वाद : ‘आम्हाला सरकार टार्गेट करतंय’ - जिग्नेश मेवाणी

दिल्ली पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना संसद मार्गावर ‘युवा हुंकार रॅकी’ काढण्यास मनाई केली आहे. मात्र जिग्नेश मेवाणी आणि आयोजक रॅली काढण्यावर ठाम आहे. जिग्नेश यांचे सहकारी अखिल गोगोई म्हणले की, ‘आम्ही रॅली करू’.

Jan 9, 2018, 01:19 PM IST

पोलिसांनी हुंकार रॅलीला परवानगी नाकारली, जिग्नेश मेवाणी रॅलीवर ठाम

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांची आज(मंगळवारी) दिल्लीत होणारी युवा हुंकार रॅली वादात सापडली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या या रॅलीला परवानगी नाकारली आहे. तर रॅलीचे आयोजक आणि जिग्नेश रॅली करण्यावर ठाम आहेत. 

Jan 9, 2018, 11:12 AM IST

अकोला । पुण्यातील जिग्नेश मेवाणींच्या भाषणाची होणार चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:15 PM IST

मुंबई । छात्र भारती कार्यक्रम बंदीवर सचिन बनसोडे यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 01:33 PM IST

छात्र भारती संघटनेच्या विद्यार्थ्यांचं पोलीस स्टेशनसमोर आंदोलन

छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. 

Jan 4, 2018, 01:04 PM IST

छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, विद्यार्थ्यांची धरपकड

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Jan 4, 2018, 10:30 AM IST

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आज मुंबईत

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद हे दोघे आज मुंबईत हजेरी लावणार आहेत. 

Jan 4, 2018, 08:21 AM IST

गुजरातचा दलित नेता जिग्नेश मेवाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देत त्यांच्यासाठी पर्याय ठरू पाहणारा नेता अशी जिग्नेश मेवाणीची ओळख. गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले  जिग्नेश मेवाणी नव्या वर्षात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहेत. 

Dec 26, 2017, 10:59 AM IST